NiteshRane

Pictures about NiteshRane

#Niteshrane birthday insta topsy.oneWax Museum Devgad is Open Now! #PrahaarNews #आपलेदेवगड #सुंदरदेवगड #WaxMuseumDevgad #NiteshRane insta topsy.oneयुवा नेते, मराठा हृदयसम्राट नितेश राणे यांनी मराठा आरक्षण चळवळ जोमाने पुढे नेऊन राज्यभरात मराठा आरक्षणासाठी २८ मेळावे घेतले. या मेळाव्यांनी मराठा तरुणांमध्ये स्फुलिंग चेतवले. क्रांतीचा पेटलेला वणवा हे त्याचेच प्रतिक आहे. दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी सरकारी पातळीवर ही मराठा आरक्षण बाबत नेहमीच पाठपुरावा करताना विधानसभेत हा मुद्दा अनेकदा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातील एमपीएससी स्पर्धा परिक्षेची जी वयोमर्यादा वाढली त्यामागेही आमदार नितेश राणे यांचे अथक प्रयत्न आहेत. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने यासाठी राज्यभर आंदोलन केले होते. अशा या मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी लढणाऱ्या क्रांतिकारी युवा नेत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! #HappyBirthdya #NiteshRane #Revolutionarybornon23june insta topsy.one#selfie with #tigerofmaharashtra #NiteshRane n Me.... insta topsy.oneआज आम्ही नाही.. आमचा सिंधुदुर्ग जिंकला !! - #आमदार_नितेशजी_राणेसाहेब 
#NiteshRane #Sindhudurg insta topsy.one#boss birthday celebration 🎉 #nileshranesaheb#nileshrane#niteshrane#dabangg#mumbai#konkan insta topsy.one#MLA #NiteshRane #Congress #Leader #NarayanRane #Son Par #Extortion ka #mamla #Darj 
#FIR #registered in #SantaCruz #PoliceStation against #MLA Nitesh Rane & 2 others for extortion&threatenig a restaurant owner
Of Estella lounge

http://gallinews.com/story/MLA-Nitesh-Rane-Congress-Leader-Narayan-Rane-Son-Par--Extortion-ka-mamla-Darj-/90102

FIR may aarop hai ki #Estella #Owner har mahine 10 lakh Nitesh aur Us ke 2 Sathi ko deta tha is baar nahi dene par Nitesh ke Saathi Moin Sk & Mohd Ansari ne Lounge is Shutter down Karne ki Dhamki di is Par hui FIR 
Wahi #media ko Nitesh Rane ne Bataya ki #HiteshKeshwani #Resturant Owner un ka Friend hai kuch Misunderstanding hai joh jald hi Sort out hogi

Santacruz police station, under the Indian Penal Code-
-
-
- 
#RajThackeray, #Aamirkhan, #NiteshRane visit #Salmankhan -
- #راج_ثاكيراي، #عامر_خان، #نيتش_راني زيارة #سلمان_خان -
- 
#بوليود #بوليودالعربية #جديد #صور #bollywood #bollywoodactoractress #newsbollywood #new #news 
#photobollywood #WeAreAllSalmanKhan #نجوم_ساندوا_سلمان_خان insta topsy.one#NiteshRane #Meetup #lotsoftalks #HeadOf #SwabhimaniSanghatana #greatperson #kby insta topsy.one#swabhiman #niteshrane #birthday #boss #birthdaycelebration #onagesh photography
P.c :- @onagesh insta topsy.one#Niteshrane birthday insta topsy.oneयुवा नेते, मराठा हृदयसम्राट नितेश राणे यांनी मराठा आरक्षण चळवळ जोमाने पुढे नेऊन राज्यभरात मराठा आरक्षणासाठी २८ मेळावे घेतले. या मेळाव्यांनी मराठा तरुणांमध्ये स्फुलिंग चेतवले. क्रांतीचा पेटलेला वणवा हे त्याचेच प्रतिक आहे. दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनी सरकारी पातळीवर ही मराठा आरक्षण बाबत नेहमीच पाठपुरावा करताना विधानसभेत हा मुद्दा अनेकदा उपस्थित करत सरकारचे लक्ष वेधले आहे. याशिवाय खुल्या प्रवर्गातील एमपीएससी स्पर्धा परिक्षेची जी वयोमर्यादा वाढली त्यामागेही आमदार नितेश राणे यांचे अथक प्रयत्न आहेत. नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेने यासाठी राज्यभर आंदोलन केले होते. अशा या मराठा समाजाच्या न्याय, हक्कासाठी लढणाऱ्या क्रांतिकारी युवा नेत्याला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा! #HappyBirthdya #NiteshRane #Revolutionarybornon23june insta topsy.one#तारामुंबरी_मिठमुंबरी_पुल_वाहतुकीसाठी_खुला..!!
#आमदार_नितेशजी_राणे_यांच्या_पुढाकाराने_रखडलेला_प्रश्न_मार्गी..!! सिंधुदुर्ग पर्यटन नकाशात आमूलाग्र बदल घडवणारा, देवगडच्या विकासात महत्वपूर्ण ठरणारा तसेच देवगड ते कुणकेश्वर ४ किमी, देवगड ते मालवण, वेंगुर्ला अंतर १० ते १५ किलोमीटरने कमी करणारा तारामुंबरी-मिठमुंबरी पुलाचा मागील ५ वर्षे रखडलेला जोडरस्त्याचा प्रश्न आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. जमीन मालक आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये समन्वय साधून तोडगा काढण्यात यशस्वी ठरलेले आमदार नितेश राणे यांच्या हस्ते जोडरस्त्याच्या कामाचा १ मे ला शुभारंभ करण्यात आला होता. जोडरस्त्याचे काम पूर्ण होताच लवकरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली होती आणि आज आमदार नितेशजी राणे यांच्या हस्ते ह्या पुलाचे उदघाटन करून वाहतुक सुरु करण्यात अली आहे. कोकण विकास गतिमान करणारे ज्येष्ठ नेते नारायणराव राणे यांच्या आघाडी सरकारमधील मंत्रिपदाच्या कार्यकाळात सुमारे ३० कोटी रुपये खर्चून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. #NiteshRane #Saheb #Devgad #Sindhudurg insta topsy.oneWax Museum Devgad is Open Now! #PrahaarNews #आपलेदेवगड #सुंदरदेवगड #WaxMuseumDevgad #NiteshRane insta topsy.oneयुवा नेते आमदार #नितेशजी_राणे साहेब यांच्या संकल्पनेतुन पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला बोटिंग व्यवस्था व वॉटर स्पोर्टस् प्रकल्पाचे कणकवली गडनदी पात्रात #महाराष्ट्रदिनी शुभारंभ झाले. या वॉटर स्पोर्टस् ला पर्यटकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर असाच वॉटर स्पोर्टस् #विजयदुर्ग खाडीत ही सुरू करावा ज्याने विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी राज्य, देश आणि प्रदेशातून येणारे पर्यटक ह्या वॉटर स्पोर्टस् चा सुद्धा थरारक अनुभव घेतील या साठी N.S.U.I चे जिल्हा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी देवगड येथे आमदार नितेशजी राणे यांना निवेदन दिले. यावेळी N.S.U.I चे जिल्हा सचिव मुफीद बगदादी, काँग्रेस जिल्हा सचिव बाळा खडपे, तालुका अध्यक्ष संदिप साटम, अमोल तेली अदी उपस्थित होते. #NiteshRane #Saheb #Sindhudurg #Vijaydurga #WaterSports insta topsy.one#sindhudurg #alphonso #mango #festival #farmerstocustomers #mumbai #niteshrane insta topsy.one#NiteshRane #Instagram #official insta topsy.oneआमदार नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतील महत्वाकांक्षी "वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पा"चा #महाराष्ट्रदिनी शुभारंभ..! कणकवली-देवगड-वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यत्पर आमदार #नितेशजी_राणे यांच्या संकल्पनेतुन पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या बोटिंग व्यवस्था व वॉटर स्पोर्टस् प्रकल्पाचा #महाराष्ट्रदिनी शुभारंभ झाला. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत यांच्या हस्ते स्पोर्ट्स केंद्राचे फीत कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार नितेश राणे यांनी स्वतः जेट स्की आणि बनाना राईड्सचा थरारक अनुभव घेतला. #First Meeting With #The #Boss #Niteshrane #Saheb @Niteshrane 
#swabhiman insta topsy.oneसिंधुदुर्गात सुरू होणार श्वेतक्रांती - #आमदार_नितेश_राणे

जिल्हा दूध संघ, सिंधुदुर्ग जिल्हा बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि प्रतिभा दूध संघाच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्गात श्वेतक्रांतीला सुरुवात होणार. सिंधुदुर्गात दुधव्यवसायाचे प्रतिपंढरपूर व्हावे, हे माजी मुख्यमंत्री आमादार नारायण राणे साहेबांचे स्वप्न आहे. राणेसाहेबांच्या ह्या स्वप्नाला सत्यात साकारण्यासाठी युवा नेते आमदार नितेशजी राणे यांनी पुढाकार घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांच्या वाढदिवशी जिल्ह्यात श्वेतक्रांतीचा शुभारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नितेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा दूध संघ आणि ग्रामीण दूध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पन्हाळा-कोडोली येथील प्रतिभा दूध प्रक्रिया उद्यगसमूहाला भेट दिली. यावेळी आमदार नितेशजी राणे यांच्या सोबत सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, चव्हाण ग्रुपचे चेअरमन सतीश चव्हाण, कार्यकारी संचालिका अश्विनी चव्हाण, जिल्हा दूध संघ चेअरमन एम. के. गावडे, प्रज्ञाताई परब, डॉ प्रसाद देवधर,जिल्हा सहाय्यक निबंधक उर्मिला यादव, मनीष दळवी, सचिन तोडकर आदी उपस्थित होते. ह्या अभ्यास दौऱ्यात महाराष्ट्रासह कर्नाटकातील ७ जिल्ह्यात ७ लाख लिटर दुध संकलन करणाऱ्या प्रतिभा दूध संघाची पूर्ण माहिती घेतली. सिंधुदुर्गात श्वेतक्रांती होण्यासाठी प्रातिभा दूध डेअरीचे संपूर्ण सहकार्य करणार आहे. दूध व्यवसायात जिल्ह्यात झालेल्या चुका पूर्वानुभवातून सुधारण्यात येतील. दुधाच्या माध्यमातून जिल्ह्यातील घराघराचा विकास होईल आणि त्यासाठी लागणारे राजकीय पाठबळ देण्यास राणे कुटुंबीय समर्थ आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अथक प्रयत्न करू. जिल्हा दूध संघाला पुनरुज्जीवित केल्यास युवा पिढीला आर्थिक स्थैर्य मिळेल तसेच जिल्ह्याच्या शाश्वत विकासाला सुद्धा चालना मिळेल असं मत आमदार नितेशजी राणे यांनी व्यक्त केला. #NiteshRane #Saheb #Sindhudurg #Kokan #Milk insta topsy.one#boss birthday celebration 🎉 #nileshranesaheb#nileshrane#niteshrane#dabangg#mumbai#konkan insta topsy.oneमहाराष्ट्राचा युवा झंझावात #आमदार_नितेशजी_राणे कुडाळ सभेत अफाट गर्दीला संबोधित करताना..!!! #NiteshRane #Kudal #Sindhudurg #Maharashtra #Congress insta topsy.oneश्रीशंभुराज्याभिषेक सोहळ्यात मराठा आमदार मा.नितेश राणे साहेबांचं विचारपीठावर स्वागत करण्याच भाग्य मला लाभलं..! ☺️❤
.
.
.
.
#श्रीशंभुराज्याभिषेक #NiteshRane #Swabhiman #MarathaLeader #MarathaEmpire #ProudMaratha #AzadParinda insta topsy.one

Best tweets:

Linette Savio 17/06/2017 10:00

Shiv Sena deserves a Guinness World Record, says Congress MLA Nitesh Rane This is being described in political circles as Sena's climbdown. "We shall decide on whether or not to support the candidature of Kovind on Tuesday", Thackeray had said. Sena had ...
Scarlett Lopez 16/06/2017 08:30
#NiteshRane seeks Guinness world record for Shiv Sena; Twitter reacts ow.ly/iYsA30cDCqb  
Mumbai: Congress legislator Nitesh Rane has dropped a letter bomb. Aimed at the Shiv Sena, the missive is addressed to the director of the Guinness Book of World Records, asking him to consider a place for Uddhav Thackeray’s party in its roll of honours ...
HTMumbai 15/06/2017 08:45
#MLA #NiteshRane asks #Guinness to record #ShivSena’s threats to #Maharashtra government, reports @faisalmushtaque read.ht/B0jO  
http://pic.twitter.com/nBuQjnC0ig
#MLA #NiteshRane asks #Guinness to record #ShivSena’s threats to #Maharashtra government, reports @faisalmushtaque http:// read.ht/B0jO   <br>http://pic.twitter.com/nBuQjnC0ig
Shiv Sena chief Uddhav Thackeray Shiv Sena chief Uddhav Thackeray Taking a dig at Shiv Sena chief Uddhav Thackeray, Congress MLA Nitesh Rane has written a letter to the Director of Guinness World Records requesting him to register a record in the name of ...
Unmesh Gujarathi 15/06/2017 07:10
‘We will withdraw support’ statement needs to be registered in Guinness World Records. #NiteshRane writes letter to Guinness in this regard
http://pic.twitter.com/xufoy87xSC
‘We will withdraw support’ statement needs to be registered in Guinness World Records. #NiteshRane writes letter to Guinness in this regard <br>http://pic.twitter.com/xufoy87xSC
The Fadnavis dispensation had announced the long-standing demand of the waiver last Sunday. Mumbai: Taking a dig at Shiv Sena, Congress MLA Nitesh Rane on Wednesday said that the Uddhav Thackeray-led party deserved a place in the Guinness World Records for ...
mid-day 15/06/2017 05:45
#NiteshRane mocks #ShivSena with #GuinnessWorldRecords jibe #middaynews http://www. mid-day.com/articles/congr ess-mla-nitesh-rane-comments-shiv-sena-uddhav-thackeray-guinness-world-records-mumbai-news/18337197   …
Wondering why? This Congress leader from Maharashtra has the explanation. Nitesh Rane says that the Sena deserves to make to the book of world records for repeatedly threatening to withdraw support from the BJP led Maharashtra government. Rane wrote to the ...
mid-day 10/06/2017 04:47
#Mumbai: #NiteshRane's wife's driver crushed under the wheels of a speeding bus #middaymumbainews http://www. mid-day.com/articles/nites h-ranes-wifes-driver-crushed-under-the-wheels-of-a-speeding-bus/18323177   …
hum_bolega 20/05/2017 07:42
Such goonda extortionists are our MLAs. Like father like son. Ascending #BJP would do well not to take them in. Put #NiteshRane behind bars.
http://pic.twitter.com/JR1spdA8O5
Such goonda extortionists are our MLAs. Like father like son. Ascending #BJP would do well not to take them in. Put #NiteshRane behind bars. <br>http://pic.twitter.com/JR1spdA8O5
mid-day 20/05/2017 06:30
#MLA #NiteshRane accused of extorting, harassing restaurant owner at #JuhuTaraRoad #middaymumbainews http://www. mid-day.com/articles/mumba i-juhu-restaurant-owner-mla-nitesh-rane-extortion-harassment/18264188   …
Free Press Journal 20/05/2017 05:51
#NiteshRane booked for #harassment, #extortion after complaint by hotel owner #Mumbai https:// goo.gl/gZn9BE  
http://pic.twitter.com/UoUxtCa8en
#NiteshRane booked for #harassment, #extortion after complaint by hotel owner #Mumbai https:// goo.gl/gZn9BE   <br>http://pic.twitter.com/UoUxtCa8en
@rishibagree #NiteshRane have looted many properties in Ratnagiri where they come from. Ppl have shown the door to Rane family dis time. Out https:// twitter.com/rishibagree/st atus/865774440013025283   …
Shrutin Shetty 20/05/2017 03:08
From Swabhiman Sanghatana to Extortion Durghatana. Is #NiteshRane showing his true colours? m.timesofindia.com/city/mumbai/ex tortion-case-filed-against-nitesh-rane-by-juhu-restaurateur/articleshow/58757749.cms   …
Sanjeev Vyas 20/05/2017 02:30
How Shallow is #governance in #Maha, opposition #MLA #NiteshRane continues #extortion under nose of @Dev_Fadnavis!!
Siddhesh Sawant 05/05/2017 01:57
Took 4 bleddy years to charge sheet him? Such is the state of law & order in our country! #Vandalism #NiteshRane https:// twitter.com/PTI_News/statu s/860443864716464129   …
News Nation 05/05/2017 11:45
#Goapolice charge-sheets #NiteshRane, 8 others in vandalism of toll plaza case http://www. newsnation.in/india-news/goa -police-charge-sheets-nitesh-rane-8-others-in-vandalism-of-toll-plaza-case-article-170470.html   …
Shravan Shukla 05/05/2017 10:42
Cong MLA #NiteshRane, son of ex-Maha CM #NarayanRane, charge- sheeted in connection with case of vandalism at toll booth in Goa in 2013
lutyenwatch 05/05/2017 10:42
all toll booths are illegal without mandatory services ! it takes 4 years for a police charge-sheet! bail in 30 minutes? #NiteshRane
Read More on Twitter